Friday, December 25, 2009

समुद्रावर कीं सिनेमाला : Samudravar kee Cinemala

पहिला विद्यार्थीः आपण कुठे जायचं, समुद्रावर कीं सिनेमाला?
दुसरा विद्यार्थीः आपण सामूहिक अभ्यास करुं या.
पहिला विद्यार्थीः बघ, आपण असं करुं या. आपण नाणे उडवूं या. जर छाप आला तर समुद्रावर जाऊं, जर् कांटा आला तर सिनेमाला जाऊं आणि जर नाणे उभे राहिले, तर सामूहिक अभ्यास करुं.

No comments:

Post a Comment