Friday, December 25, 2009

डॉक्टर, डॉक्टर : Dr.Dr.

राहुल आणि राणी कोणता खेळ खेळावा याचा विचार करीत होते. राहुल म्हणाला, ‘‘आपण डॉक्टर, डॉक्टर खेळूं या.’’ ‘‘छान कल्पना आहे.’’
राणी म्हणाली, ‘‘तू ऑपरेशन कर आणि मी तुझ्यावर खटला भरीन.’’

No comments:

Post a Comment