Friday, December 25, 2009

दात

सौरभ : मी माझ्या पोराची नख खायची सवय मोडली.

नरेश : अस!! पण तू हे कस काय केलस?

सौरभ : मी त्याचे सगळे दात च काढवुन टाकले...!!

No comments:

Post a Comment