Friday, December 25, 2009

वाढदिवसाला गिफ़्ट : Birthday Gift

मित्र : जय, तू तुझ्या चिमुकल्या भावाला, त्याच्या वाढदिवसाला काय गिफ़्ट देणार?

जय : मला माहित नाही – मागच्या वर्षी मी त्याला गोवर दिल्या होत्या.

No comments:

Post a Comment