Friday, December 25, 2009

लोहार

ग्राहक : लोहार, तुझ्या जवळ एक इंच वाढलेली नख आहेत का? 
लोहार: हो, आहेत ना!
ग्राहक : मग तू माझी पाठ खाजवून देउ शकतो का – पाठीवर काहीतरी चावतय.
लोहार:   ?????

No comments:

Post a Comment