Friday, December 25, 2009

Salseman -

सेल्समेन : काय रे बाळा, तुझी आई घरी आहे का?



सारंग : हो आहेत न!



सेल्समेन (दार वाजवून काही वेळ वाट पाहिली व उत्तर नाही मिळाल्या वर) : मला वाटतय तू म्हणाला कि आई घरी आहेत. 



सारंग : हो आहेत, पण आम्हीं इथे नाही रहात.

No comments:

Post a Comment