Friday, December 25, 2009

Two Ghost

पहिला भूत :   आज पण टी.व्ही. वर ‘सायको’ येणार आहे.

दुसरा भूत : हो, मागच्या वेळेस मी जेव्हां पहिल्यांदा ही पाहिली, मी इतका घाबरलो होतो कि जवळ-जवळ जिवंत होउन गेलो होतो..!!

No comments:

Post a Comment