Friday, December 25, 2009

भांडकुदाळ म्हातारी

एक भांडकुदाळ म्हातारी बाई एकटी राहात होती.

तीच्या शेजारच्यांने तीला पिकनिक वर बोलवले नाही. नंतर त्यांना आठवण आल्या वर ते लोक जाता जाता तीला म्हणाले कि चला आमच्या बरोबर!!

त्यावर ती उत्तरली – ‘नको आता फार उशीर झाला! मी आत्ताच पाउस पडावा ह्या करिता प्रार्थना केली!!’

No comments:

Post a Comment