Friday, December 25, 2009

पोर्टेबल

लाकडी काम करणारा मास्टर : तू काय बनवतोय जिम्या? 

जिम्या : सर, मी एक पोर्टेबल बनवतोय.

मास्टर : कोणता पोर्टेबल? 

जिम्या : मला अद्याप माहित नाही, सद्या मी फक्त हेन्डल बनवलय.

No comments:

Post a Comment