Friday, December 25, 2009

Fast-Vehicle

तुम्ही एवढी फास्ट ड्राइविंग का करत होता? एका पोलिसाने मोटरसाइकिल वाल्याला दटवल.
“माझ्या गाडीचे ब्रेक दुरस्त नाहीत आणि मला आपघात घडण्या पूर्वी मी लवकर घरी पहोचु इच्छित आहोत.”

No comments:

Post a Comment