Tuesday, December 8, 2009

Best Marathi Joke : चालता-बोलता ( मनसे - शिवसेना )

सर्व मराठी मते मनसेने मिळवायची व बिगर मराठी मते शिवसेनेने असा गुप्त समझोता सेना व मनसेमध्ये झाला असल्याचे खात्रीलायकरीत्या कळते. निवडणुकीनंतर हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन अडीच वर्षांंसाठी मुख्यमंत्रीपद वाटून घेणार असल्याचेही बोलले जात आहे. ही माहिती मनोहर पंतांनी आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिली.

No comments:

Post a Comment