Tuesday, December 8, 2009

Best Marathi Joke : चालता-बोलता ( Election )

मुंबई, सध्याची खर्चाची निवडणूक पद्धत व त्याचा पोलीस दलावर पडणारा ताण लक्षात घेता अतिशय सुटसुटीत पद्धतीने निवडणुका घ्याव्यात व त्यातून सरकारला काही उत्पन्नही मिळावे, अशी योजना सादर करण्यात आल्याचे समजते. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पद हे लिलाव पद्धतीने बोलीवर देण्यात येईल व यासाठी किमान दहा कोटी रुपयांची बोली लावण्यात येईल.

No comments:

Post a Comment