Tuesday, December 8, 2009

Best Marathi Joke : चालता बोलता ( Air India )

पायलटच्या नुकत्याच झालेल्या जेट एअरवेजच्या संपामुळे एअर इंडियाच्या प्रवासी उत्पन्नात कमालीची वाढ होऊन आधीचा सर्व तोटा भरून निघाल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. एअर इंडियातर्फे या निमित्ताने जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांसाठी खास बोनस जाहीर करण्यात येणार असल्याचे समजते.

No comments:

Post a Comment