Tuesday, December 8, 2009

Best Marathi Joke चालता-बोलता (BJP )

फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भाजप हा पुन्हा राखेतून उभारी घेणार असल्याचे सरसंघचालकांनी म्हणताच, भाजपचे सर्व कार्यकर्ते राख गोळा करण्याच्या कामात गुंतले असल्याचे समजते. परळी या औष्णिक वीज केंद्रामधून राख उपलब्ध होऊ शकेल काय, याबाबत गोपीनाथ मुंडे प्रयत्नशील असल्याचेही कळते.

चालता-बोलता

No comments:

Post a Comment