Sunday, December 6, 2009

Best Marathi Joke : Laugh & Girlfriend

मुलगा : तू किती गोड हसतेस..., अस वाटत तू हसतच रहा , हसतच रहा...
मुलगी (लाजुन) : खरच... मग काय होईल ?
मुलगा : काही नाही ... लोक तुलाच वेडी समजतील...

No comments:

Post a Comment