Sunday, December 6, 2009

Best Marathi Joke : April Fool

संता १ एप्रिलला बसमध्ये चढतो ,
आणि कंडक्टरला ५ रु. देवून टिकिट मागतो,
कंडक्टर त्याला टिकिट देतो,
संता टिकिट घेतो आणि म्हणतो "एप्रिल फूल",
माझ्याकड़े तर पास आहे... हा हा हा .......

No comments:

Post a Comment