Sunday, December 6, 2009

Best Marathi Joke : Drinker

बालक : तुम्ही एवढे म्हातारे दिसता परन्तु एवढे हसतमुख कसे राहता ?
माणुस : त्याचे रहस्य म्हणजे दारू , बीडी ,गांजा,तम्बाखू ...
बालक : तुमचे वय काय ?
माणुस : १८ वर्षे

No comments:

Post a Comment