Sunday, December 6, 2009

Best Marathi Joke : Indicator & Car

दोन लोक कार मधून जात असतात,
गाडी चालवणारा इंडीकेटर चालू करून बाजुच्याला विचारतो की बघ रे इंडीकेटर चालू आहे का नहीं ?
तो डोके बाहेर काढून बघतो आणि म्हणतो
हो
नाही
हो
नाही

No comments:

Post a Comment