Friday, December 25, 2009

Kutre : Dog & Teacher

शिक्षकः जर मी तुला दोन कुत्रे, आणि दोन कुत्रे, आणखी दोन कुत्रे जर दिले, तर तुझ्याकडे एकूण किती कुत्रे होतील?
संतोषः सात!
शिक्षकः नाही, असं बघ मी तुला दोन संत्री, आणखी दोन संत्री, अधिक दोन संत्री, दिली तर तुझ्याकडे किती संत्री होतील?
संतोषः सहा
शिक्षकः छान! आता तसेच, जर मी तुला दोन कुत्रे, आणखी दोन कुत्रे, शिवाय आणखी दोन कुत्रे दिले, तर तुझ्याकडे एकूण किती कुत्रे असतील?
संतोषः सात
शिक्षकः अरे, कसे?
संतोषः माझ्या घरी सध्यां एक कुत्रा आहेच!

No comments:

Post a Comment