Friday, December 25, 2009

सँडविचेस : Grandmother And Sandwitch

आजीः श्याम, सगळी सँडविचेस तू खाल्ली नाहीस. मी तुझ्या वयाची होते तेव्हां सगळी संपवून टाकत होते, बरं का!

श्यामः आजी, तुला अजून सँडविचेस आवडतात कां ग?

आजीः हो तर!

श्यामः मग ही खाऊन टाक ना!

No comments:

Post a Comment