Best Marathi Jokes,मराठी विनोद, Family Friendly Jokes Blog in Marathi,मराठी साहित्यातील सर्वोत्तम विनोद, Best Jokes in Marathi Literature, दर्जेदार मराठी विनोद, Family Friendly Clean Jokes, दर्जेदार विनोदांचा खजीना, Interesting Marathi Vinod,
Sunday, December 6, 2009
Doctor & Short Term Memory Loss
पप्पू - डॉक्टर, मला कोणता तरी आजार झाला आहे.
डॉक्टर - कोणता ? तुला कसे माहिती ?
पप्पू - डॉक्टर, मी सारखा विसरत असतो...
डॉक्टर - बरे मग हा प्रोब्लेम कधी पासून आहे ?
पप्पू - कोणता प्रोब्लेम ?
No comments:
Post a Comment