Sunday, December 6, 2009

Best Marathi Joke : Hotel Waiter & Customer

ग्राहक ( चिडून ) : वेटर, चिकन बिर्यानी मध्ये चिकनच नाहीये ...
वेटर : साहेब, गुलाब जामुन मध्ये कोणते गुलाब असते ?

No comments:

Post a Comment