Friday, December 25, 2009

Best Marathi Joke : गृहपाठ का केला नाहीस

शक्षिकाः करण तू गृहपाठ का केला नाहीस?
करणः सॉरी, मॅम.
शिक्षिकाः माझ्या शब्दकोशांत सॉरी हा शब्द नाही.
करणः लायब्ररीमधल्या शब्दकोशांत नक्की असेलच.

No comments:

Post a Comment