Friday, December 25, 2009

Best Marathi Joke : मानसशास्त्रज्ञ

दोघे मानसशास्त्रज्ञ एका सभागृहांत चालत जात होते. एक दुसऱ्याकडे वळून म्हणाला,

‘‘हॅलो.’’

दुसऱ्याच्या मनांत आले, ‘‘त्याला काय म्हणायचे असावे कोण जाणे!’’

No comments:

Post a Comment