पिंटू - माझे आजोबा सध्या पाऊणशे वर्षांचे आहेत, पण त्यांच्या डोक्यावर तुम्हाला एकही पिकलेला केस आढळून येणार नाही.
मनू - म्हणजे अजूनही त्यांचे केस काळेभोर आहेत?
पिंटू - नाही रे! त्यांचं डोकं जर संपूर्णपणे टकलांन व्यापलेलं आहे, तर त्यावर काळे केस तरी कसे शिल्लक असतील?
No comments:
Post a Comment