Friday, November 13, 2009

Suicide : आत्महत्येवरील पुस्तक Joke

गण्या शहरातल्या आपल्या नेहमीच्या ग्रंथालयात 

पोहोचला. ग्रंथपाल म्हणाला, ‘तुम्ही मला  

आत्महत्येवरील एखादं पुस्तक द्याल का?’

ग्रंथपाल म्हणाला, ‘नाही देऊ शकत. तू मला ते परत 

करणार नाहीस.’

No comments:

Post a Comment