Friday, November 13, 2009

School Shoe : Joke ( पांढरा आणि एक काळा )

राजू पायात एक पांढरा आणि एक काळा बूट घालून 

शाळेत पोहोचला. बाई 

म्हणाल्या, ‘ताबडतोब घरी जा आणि बूट बदलून ये.’ 

यावर राजू म्हणाला, 

‘काही उपयोग होणार नाही बाई. घरातही असाच एक 

काळा आणि एक पांढरा  बूट ठेवला आहे.

No comments:

Post a Comment