Friday, November 6, 2009

Novel

एका मराठी लेखकाच्या आत्मचरित्रांच प्रकाशन झाल्यावर

आठच दिवसांनी त्यांची मुलाखत घेणाऱ्या एका

पत्रकाराने त्यांना प्रश्न केला -

"आत्त्मचरित्र लिहून तुम्हाला काय मिळालं?"

’दोन हजार शत्रू," लेखक महोदय म्हणाले!

No comments:

Post a Comment