Friday, November 6, 2009

History

राजू आपल्य वडिलांना म्हणत होता, "पप्पा, केशवसुत
कोण होते हे?"
"केशवसुत? एवढंही ठाऊक नाही तुला? इतिहासाच पुस्तक
आण तुझं, आता सांगतो" वडील म्हणाले.

No comments:

Post a Comment