Thursday, November 19, 2009

Doctor & Paitient

‘‘या दोन्ही औेषधांच्या आता रोज दोन दोन पुड्या घ्या.

 

बरे वाटेल.’’ डॉक्टरांनी पेशंटला सांगताच पेशंट म्हणाला, 

 

‘‘डॉक्टर दोन काय चार पुड्या घेईन ,

 

पण पुड्यांचा कागद जरा पातळ वापरा मागच्या 

 

पुड्या गिळायला त्रास झाला होता !’’

No comments:

Post a Comment