हत्ती आणि मुंगी
चिंटी : एक विचारेन म्हणते.
जम्बो : विचार की.
चिंटी : तुझं वय काय रे?
जम्बो : मी पाच वर्षांचा आहे.
चिंटी : काय सांगतोस काय... फक्त पाच वर्षं आणि तरी तू एवढा प्रचंड?
जम्बो : हा हा हा... आय अॅम अ कॉम्प्लॅन बॉय. बरं मला सांग, तुझं वय काय गं?
चिंटी : माझं वय पण पाच वर्षं.
जम्बो : अगं पाच वर्षं वय आणि केवढीशी दिसतेस...
चिंटी : वही तो... आय अॅम संतूर गर्ल. मेरी त्वचा से मेरी उम्र का पताही नही चलता
No comments:
Post a Comment