Showing posts with label Trouser. Show all posts
Showing posts with label Trouser. Show all posts

Friday, December 25, 2009

Best Marathi Joke : ट्राउझर

बिमल : तुझ्या ट्राउझरला भोक आहे का?

मन्या : बिलकुल नाही.
बिमल : मग तू त्यातून पाय कसा बाहेर काढ़तोस?