Friday, December 25, 2009

Lall

आई : सुरेश, तुझा चहेरा एवढ़ा लाल कां बर झालाय?

सुरेश: मी एक भांडण सोडवायला रस्त्यावर धावलो.

आई : अरे वाह! हे तू फार छान केल. कोण भांडत होत? 

सुरेश: मी आणि जक्या की!!!

जाळ कस बनवतात

परेश : बाबा, मासे पकडनारी लोक त्यांच जाळ कस बनवतात?

बाबा : फार सोपे आहेत रे! आधी ते लोक खूप सारे भोक गोळा करतात आणि मग त्यांना शिवून घेतात!!

Latkoon

टीनु : आई, आता तू बाहेर यायला हवय. मला घराच्या बाजुच्या जीन्या वरून आत्ता च आवाज ऐकु आला.

आई : मला वेळ नाही – पळून जा आणि तुझ्या बाबांना सांग. 

टीनु : त्यांना ते अगोदर च कळलय. म्हणून ते गच्चीवरून लटकून येताते.

सॅंडविच

नमित : बाबा, आळी खाण चांगल असत का?

बाबा : मला आस नाही वाटत. पण तू अस का विचारतोय?
नमित : आत्ता एक आळी तुमच्या सॅंडविच मधे होती.

Doll

शिवानी : बाबा, मयंकनी माझी नवीन बाहुली मोडून टाकली.

बाबा : तो अस कस करू शकतो?

शिवानी : मी त्याच्या डोक्यावर बाहुली मारली होती.

cake

आई : तुझा लहान भाउ कां बरं रडतोय?

सुयश : कारण कि मी त्याला माझा केक नाही दिला.

आई : त्याचा केक संपला का?

सुयश : हो – तो रडतच होता जेव्हां मी तो पण खाल्ला.

Train & Mouse

एक बाई एका हार्डवेयरच्या दुकानात गेली आणि म्हणाली.

‘मला एक उंदीर पकडायचा पिंजरा हवा आहे.’ आणी ती स्वगत च बड़बड़ली – ‘मला ट्रेन धरायची आहे’

दुकानदाराने ते ऐकल, तो म्हणाला – ‘आमच्या जवळ तीतका मोठा नाहीये...!!’