Friday, December 25, 2009

पोलीसमॅन : Policman

रोहन : मी मोठा झाल्यावर पोलीसमॅन बनणारे आणि माझ्या बाबांच्या पाउलावर चालणारे.
तन्मय : अरे! मला माहित च नव्हत कि तुझे बाबा पोलीसमॅन आहेत.

रोहन : नाही ते पोलीस नाही, घरफोडु आहेत कि!

No comments:

Post a Comment