Friday, December 25, 2009

परतफेड

एक दिवशी एक त्रासलेला मनुष्य एका बाई कडे आला आणि म्हणाला – ‘मला फार दुःख होतय, मॅडम, आत्ताच माझ्या हातुन तुमची मांजर चेन्द्ली गेली, आणि मला त्याची परतफेड करायची आहे’ बाईने शंकित नजरेने त्याला पाहिल आणि विचारल – ‘काय तुम्ही उंदीर पकडु शकता ?’

No comments:

Post a Comment