Friday, December 25, 2009

Best Marathi Joke : विसरभोळे प्रोफेसर

एका विसरभोळे प्रोफेसर एक गोल फिरणार्‍या दाराचे गोल गोल चक्कर लावत होते.    

त्यांच्या मित्राने त्यांना अडकवल – अस कशाला करतोस?   

‘मला आठवत नाहीयेत कि माझा रस्ता आतुन आहे कि बाहेरुन?’ प्रोफेसरांनी उत्तर दिला.

No comments:

Post a Comment