Tuesday, December 8, 2009

Best Marathi Joke : Fish Dinner

दोघे मित्र संजय व विजय जेवायला हॉटेलमध्ये जेवायला जातात. जेवायला दोन मासे सांगतात. वेटर दोन मासे

आणतो पण त्यातला एक लहान व एक मोठा असतो.

संजय : अरे घेना तु त्यातला एक.

विजय : नाही तुच अगोदर घे.

संजय त्यातला मोठा मासा घेतो.

विजय : तुझ्या जागी मी असतोना तर मी लहान मासा निवडला असता.

संजय : मला माहीत होत. म्हणुनच तर मी मोठा मासा घेतला.

No comments:

Post a Comment