Sunday, December 6, 2009

Best Marathi Joke : Dad & Son

पप्पा : बंड्या तुजी आई सारखी माज्याशी भांडते. मी म्हणतो ते ऐक की तू मोठ्यपनी ब्रम्हचारी रहा .
बंड्या : होय पप्पा मी तुम्ही सांगितल्या प्रमाने ब्रम्हचारीच राहील व माज्या मुलांनासुदा ब्रम्हचारी रहायला लावेन.

No comments:

Post a Comment