एकदा एका टीसीने रेल्वेत प्रवास करणाऱ्या यात्रेकरुला
विचारले - " आपण कुठे चालला आहात ?''
प्रवासी -"जिथे भगवान रामाचा जन्म झाला होता तिथे ''
टीसी - " आपलं तिकिट दाखवा ''
प्रवासी - " टिकिट तर नाही आहे ''
टीटी - " तर चला माझ्या सोबत ''
मुसाफिर - " कुठे ?''
टीटी -" जिथे भगवान कृष्णाचा जन्म झाला होता तिथे ''
No comments:
Post a Comment