Read more: http://watchmarathi.blogspot.com/
१. एका एकादशीला सगळे प्राणी उपवास करतात.
मग, देवाची पूजा करण्यासाठी चालत चालत
मंदिरातजातात. पण, कोंबडी जात नाही. का?
>कारण, उपवासाला कोंबडी चालत नाही.
२.देवभोळ्या सिंधी माणसाचं नाव काय?
>भगवानदास गॉडवाणी
३. सिंधी चित्रकार?
>सदारंगानी!
४. पहिल्या मजल्यावरून पडलेल्या सिंधी माणसाला काय म्हणतात?
> थंडानी
५. दहाव्या मजल्यावरून कोसळलेल्याला...?
> क्रिपलानी
६. तो २५व्या मजल्यावरून कोसळला तर...?
> मरजानी
७. कम्युनिस्ट सिंधी?
>कार्ल लालवाणी
८. सिंधी शेफ?
>पापडमल कुकरेजा
९. सिंधी इलेक्ट्रिशियन
>व्होल्टराम बिजलानी
१०. फॅशनेबल सिंधी?
>जोगिओ अरमानी
११. सिंधी दूधवाला?
>गोपाल दुधेजा
१२. शूर शिपाई?
>हिरू सिपाहीमालानी
१३. सिंधी पेस्ट कंट्रोलवाला?
>खटमल मारवानी
१४. सिंधी आगीचा बंब?
>बंबानी
१५. सिंधी पोस्टमन?
>मेलवानी
१६. विसरभोळा सिंधी?
>बुलो भूलचंदानी
१७. सिंधी सरकारी कर्मचारी?
>चायपानी!!!!
No comments:
Post a Comment