Best Marathi Jokes,मराठी विनोद, Family Friendly Jokes Blog in Marathi,मराठी साहित्यातील सर्वोत्तम विनोद, Best Jokes in Marathi Literature, दर्जेदार मराठी विनोद, Family Friendly Clean Jokes, दर्जेदार विनोदांचा खजीना, Interesting Marathi Vinod,
Thursday, November 19, 2009
Wednesday, November 18, 2009
हत्ती आणि मुंगी : ( Ant & Elephant )
Joke : Chintoo & Milkman
चिंटू : एक लिटर गायीचे दूध दे
दूधवालाः साहेब, तुमचं भांड छोट आहे. यात एवढं
दूध मावणार नाही
चिंटू : मग बकरीचे दूध दे
Joke : Sadhoo & Wonder Boy
एकदा एक मुलगा जंगलात दगडाने नेम धरून पक्षी उडवत असतो.
तर त्याचा नेम बसत नाय आणि तो बोलतो "यायला नेम चुकला.."
तर तिथे बसलेला एक साधू त्याला बोलतो की " बेटा असा नाही बोलायचा , हे अप्शब्द आहेत, लहान मुलांनी असा नाही वागायचे ".
त्यानंतर परत तो मुलगा नेम लावतो आणि त्याचा नेम चुकतो आणि तो परत बोलतो "यायला नेम चुकला.." ..
हे तो साधू परत ऐकतो आणि परत त्याला तेच समजवतो...
तरीही तो मुलगा ऐकत नाही आणि तिसररयांदा सुद्धा परत तसेच करतो "च्या..याला नेम चुकला.."
आता तो साधू भडकतो आणि त्या मुलाला शाप देतो..
"आता विजांचा कडकडाट होईल आणि आकाशातुन एक भयानक वीज येऊन तुझ्या अंगावर पडेल."
साधू महाराजांनी बोल्या प्रमाणे आकाशात विजांचा कडकडाट होतो आणि एक वीज येऊन त्या मुलाच्या ऐवजी चुकुन त्या साधू वर पडते...
त्याच बरोबर आकाशातुन एक आवाज़ येतो ...
"यायला नेम चुकला..."
Comedy Conversation between 2 People
ऎकणारा(मनात):(मग काय पेढे वाटू?)
बोलणारा(उघड):साहेब आज मी नवीन मोटर सायकल विकत घेतली
ऎकणारा(मनात):(बाकीचे काय फुकट घेतात की काय गाड़ी ?)
बोलणारा(उघड):साहेब 10 वर्षे झाली, आता तरी माझं प्रमोशन करा की?
ऎकणारा(मनात):(अरे तुझं प्रमोशन म्हणजे माझी जागा आहे। ती तुला कशी देऊ? बावळट कुठला ....)
बोलणारा(उघड):साहेब बढती मिळाली, उद्या पार्टी ठेवली आहे.
ऎकणारा(मनात):(साहेबसमोर एवढे दिवस चमचेगिरी केली त्याचा फायदा झाला म्हणायचा.)
बोलणारा(उघड):ही माझी बायको, पूजा ......
ऎकणारा(मनात):(ह्या माकडाला मस्त चिकनी बायको मिळाली. मजा आहे माकडाची .)
बोलणारा(उघड):हे फोटोंचे अल्बम पाहात बसा.
ऎकणारा(मनात):(आग लावा त्या अल्बम्सना, वैताग साला.)
बोलणारा(उघड):साहेब मला उद्या सुटी मिळेल का?
ऎकणारा(मनात):(अरे ? उद्या तर मला तुझ्या बायकोला पिक्चरला घेऊन जायचे होते.)
Friday, November 13, 2009
Marathi Joke : कुत्रालाच विचारतोय
भाउसाहेब : अरे हे गाढव नहीं कुत्र आहे .
राजाराम : अरे मी कुत्रालाच विचारतोय
Time of God
एकाजणाने खुप तपश्चर्या केली आणि त्याला देव प्रसन्न
झाला. ''देवा'' तो माणूस म्हणाला
'' बोल'' देव म्हणाला.
'' मी एक प्रश्न विचारु शकतो का?''
त्या माणसाने विचारले.
'' विचार'' देव म्हणाला.
'' देवा... करोडो वर्ष म्हणजे तुझ्यासाठी किती आहेत?''
त्या माणसाने विचारले.
'' करोडो वर्ष माझ्यासाठी एका सेकंदा एवढे आहेत''
देव म्हणाला.
त्या माणसाला खुप आश्चर्य वाटले.
मग त्या माणसाने पुढे विचारले, '' देवा, करोडो
रुपयाची तुझ्यासाठी किती किंमत आहे?''
देव म्हणाला, '' करोडो रुपए माझ्यासाठी फक्त
तो माणूस धूर्तपणे म्हणाला, '' देवा, मग तु
मला एक पैसा देशील''
देव गालातल्या गालात हसत म्हणाला,
'' जरुर... फक्त एक सेकंद थांब''
Cricket Heaven : स्वर्गात क्रिकेट आहे का ?
''कोणतं?'' मृत्यूशय्येवर पडलेल्या मित्राने विचारले.
'' तू मेल्यानंतर मला स्वर्गात क्रिकेट आहे का ते सांगशिल का?'' दुसऱ्याने विचारले.
दोघंही क्रिकेट वेडे होते.
'' का नाही जरुर सांगेन की'' मृत्यूशय्येवर पडलेला मित्र म्हणाला.
आणि एकदोन दिवसातच तो बिमार पडलेला मित्र मरण पावला.
काही दिवसानंतर जो जिवंत म्हातारा मित्र होता त्याला झोपेत त्याच्या मेलेल्या मित्राचा आवाज एकू आला-
'' तुझ्यासाठी माझ्याकडे दोन बातम्या आहेत... एक वाईट आणि एक चांगली... चांगली बातमी ही आहे की स्वर्गात क्रिकेट आहे ... ''
''आणि वाईट बातमी?''
'' आणि वाईट बातमी ही आहे की तुला येत्या बुधवारच्या मॅचमधे बॉलींग करायची आहे''
Ram-Krishna Joke : भगवान कृष्णाचा जन्म
विचारले - " आपण कुठे चालला आहात ?''
प्रवासी -"जिथे भगवान रामाचा जन्म झाला होता तिथे ''
टीसी - " आपलं तिकिट दाखवा ''
प्रवासी - " टिकिट तर नाही आहे ''
टीटी - " तर चला माझ्या सोबत ''
मुसाफिर - " कुठे ?''
टीटी -" जिथे भगवान कृष्णाचा जन्म झाला होता तिथे ''
Library Joke : ग्रंथालयाची पाहणी
झालेल्या प्राचार्यानी ग्रंथालयाची पाहणी केली आणि
ग्रंथपालास सुचविले. ‘सर, सर्व भिंती कशा रिकाम्या
वाटतात! एक काम करा!
त्यावर एखादा मोठा फोटो लावा!’ नवनियुक्त ग्रंथपाल
कमलाकर गोंधळे म्हणाले, ‘अं.. घरी शोधतो सर.. नसेल
तर काढून घेतो!’ यावर प्राचार्याचा प्रचंड भडका उडाला,
ते उद्वेगाने म्हणाले, ‘अहो! तुमचा नाही. ज्याने लायब्ररी
सेटअप केली, अशा माणसाचा फोटो लावा.’ गोंधळलेल्या
गोंधळे चाचरत बोलला, ‘पण.. सर! लायब्ररी तर
काल दुपारी मीच सेटअप केली!’
God Joke : देव कोठे असतो
विचारतात, ‘देव कोठे असतो?’ चिंटय़ा म्हणाला,
‘बाथरूममध्ये!’ मॅडम म्हणाल्या, ‘तुला कसे माहीत?’
चिंटय़ा म्हणाला, ‘रोज पप्पा सकाळी उठतात तेव्हा,
बाथरूमचा दरवाजा ठोठावत म्हणतात,’
अरे देवा, तू अजून बाथरूममध्येच आहेस.
School Shoe : Joke ( पांढरा आणि एक काळा )
शाळेत पोहोचला. बाई
म्हणाल्या, ‘ताबडतोब घरी जा आणि बूट बदलून ये.’
यावर राजू म्हणाला,
‘काही उपयोग होणार नाही बाई. घरातही असाच एक
काळा आणि एक पांढरा बूट ठेवला आहे.
Suicide : आत्महत्येवरील पुस्तक Joke
पोहोचला. ग्रंथपाल म्हणाला, ‘तुम्ही मला
आत्महत्येवरील एखादं पुस्तक द्याल का?’
ग्रंथपाल म्हणाला, ‘नाही देऊ शकत. तू मला ते परत
करणार नाहीस.’
Actress : Joke अभिनेत्री ( पहिला नवरा )
कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय.
तो- मी तुमचा पहिला नवरा होतो मॅडम!
Saturday, November 7, 2009
Modern Proverbs
· GaraoGarI f^Sanaobala paorI
· maulaapoxaa maulagaI barI idvaa laavato daonhI GarI
· AaQaIca laalau AaiNa %yaat caara Kallaa
· maravao prI ica~iftI$po ]ravao
· Ba@t jaatao dovaapaSaI ica%t tyaacao caplaaMpaSaI
· ADlaa hrI rajakarNyaaMcao paya QarI
· Aaplaa tao saOinak dusa–yaacaa tao dhSatvaadI
· jyaacyaa hatI saaoTa %yaacyaa hatI naaoTa
· vana–Do salaamat tao ma^caifi@saMga pcaasa
· hravao prI ma^caif@saIMga$po ]ravao
· idvyaaKalaI GaasalaoT
· saicana pahta javaapaDo rna pva-taevaZo
· kuNaI vaMda kuNaI inaMda¸ baukIMcaa ma^ca ifi@saMgacaa QaMda
· ba^iTMga krta yao[-naa mhNao KoLpTT\I Kraba
· Aalao saIbaIAayacyaa manaa toqao ik`koTpTuMcao kahI caalaonaa
· baih–yaaMcaI saBaa¸ gaaNyaalaa naa mauBaa
· Saotat TaklaM¸ toca ipklaM
· laaokaMcaI pahUna maaDI¸ AaplaM JaaopDM maaoDI
· baayakao nasaao $pvaana¸ saMsaarsauKacaI KaNa
· dvaa idlaI %yaalaa ivaYa ksaM Gaalaa
· ksaM AaMQaLyaalaa nyaayacaM AaDvaaTolaaÆ
· maakD ]Dyaa maa$¸ var pajalaI da$
· raoga GaalavaI dvaa¸ svaad $cakr hvaa
· hvaM saart%va¸ manaalaa jao Baavat
· kamaQaonaUcaM duBatM¸ maagaayacaI ka ksar zovatM
· puva- piScamaotUna nadyaa Aalyaa¸ saagarat AvaGyaa ek Jaalyaa
· naava barI, nyaayalaa pOlatIrI
· jaovaNaacyaa tRPtIsaazI¸ svayaMpakacaI AaTaAaTI
· yaota Aa%mavaR%tI¸ kma- inaGaUna jaatI
· vaavaTL ]calaUna nao[-¸ AaolavaayacaM naa iBajaayacaM
· idvaa maalavalaa¸ p`kaSa Gaalavalaa
· svaQama- Taklaa¸ sauKalaa mauklaa
· paNyaacyaa ivayaaogaanaM¸ maaSaalaa marNa yaoNaM
· AmaRt imaLta¸ maharaoga pLta
· bahu$pI rajaaraNaI¸ baa[-maaNaUsa Baava naa manaI
· laaokaMcaM AaoJaM¸ Aaplyaa iSarI
· SavaahatI r%na doNa¸ maatI krNaM
· ptMga marNakaLI¸ idvyaalaa kvaTaLI
· parQaI Gaortao¸ hrINa maartao
· duQasaagar psaMt¸ vajya- haota jaMt
· kaoMDyaatUna daNao kaZayalaa¸ jamaayacaM naa AaMQaLyaalaa
· maLaKorIja Aarsao¸ nasatatca farsao
· svaPna haotM KrM¸ kuNaI maanalaM KrM
· pMcamasvar AaiNa sauvaasa¸ yaaoga mhNaavaa Kasa
· p`aNyaaMcaa Bar¸ vaasanaovar jaIva dohavar
· naagavyaaMcaa Bar¸ vaasanaovar jaIva dohavar
· naagavyaaMcyaa gaavaI¸ vas~ kuNaI GyaavaI
· janmaaMQaalaa sauya- BaoTo¸ kaya pahIna gaaoTo
· caMd`aAaQaI DaoLo fuTla¸o caMd`a kavaLo jaaNatI kuzlao
· mauK- naa jaaNatat¸ ivavaok kSaalaa mhNatat
· Aa[-caI mamata¸ p`omaacaI saaMgata
· laMgaDM paMgaLM maUla¸ Aa[-laa pDto BaUla
· papacaa pva-t tuTo¸ puNyaacaI phaT fuTo
· kamanaa sarto¸ ËaoQaacaI naa vaaT Qarto
· kaiLmyaacaa saMga¸ to iptLocao AMga
· AsaM kahIca naahI¸ kmaa-vaacaUna fL do[-
· AapNa paNyaat nasatao¸ trI kazava$na idsatao
· naavaot basaUna gaolyaavar¸ JaaDM QaavatI baraobar
· ksao EavaNaanao¸ ifTo kanaacao parNao
· maM~anaM Sa~U maroo kSaalaa Baalaa saUro
· saaKr GaalavaI raogaa¸ kDuinaMba ka Baaogaa
Marathi Sirname
• jyaacaI idvyaaMcaI f^@TrI Aaho – idvaokr
• jyaacao vajana 100 iklaao Aaho – saaomana
• inaola Aama-sT/a^Mga – inalaoSa BaujabaL
• jyaacyaa Dao@yaavar 'ko' Aaho – iSako-
• jyaacaI baokrI Aaho – pavagaI
• Kup ivacaar krNaara – ivacaaro
• jaao narisaMhacaa Avatar Aaho – paoTfaoDo
• jyaalaa paoTduKIcaa ~asa Aaho – paoTduKo
• jaao gaavaI rahtao – gaavakr
• jaao f@t pOsao Gaotao – damalao
• jaao far huSaar Aaho – vaIrkr
• jyaacaI kapsaacaI kMpnaI Aaho – kapsao
• jyaacao paoT maaozo Aaho – ZmaZoro
• jaao SaaMtpNao kama krtao – kulakNaI-
• jyaacyaa AMgaavar puLyaa Aahot – puLokr
• jyaacaa JaaDaMcyaa mauLaSaI saMbaMQa Aaho–mauLo
• maaMjaraMSaI saMbaMQa zovaNaara – maaMjarokr
• 1000 vaoLapoxaa jaast huSaar AsaNaara – sahs~bauwo
• daona nao Baagata yao[-la Asaa – naImakr
• kr naahItr mar – krmarkr
• gaavaalaa ipLNaara – ipLgaaMvakr
• mahana ?uYaI – mahamaunaI
• sadasava-da ijaMkNaara – jayakr
• saMkTatUna ta$Na naoNaaro – tarkr
• jaast baaolaNaara – mahaSabdo
• do}L baaMQaNaara – dovaLokr
• dovaalaa qaaMbauna jaa Asao saaMgaNaara – dova$Kkr
• pLUna jaaNaara – Baagavat
• Gao}na jaa Asao saaMgaNaara – naonao
• sava- gaaoYTIMt baap AsaNaara – baapT
• jyaacao kpDo iSavaNyaacaa QaMda Aaho –iSaMpI
• jyaalaa sava- baabaIMcao naITpNao inarIxaNa krNaara – r%naparKI
• jaao barocada kaSaIlaa BaoT dotao – kaSaIkr
• Kup gaaoD AsaNaara – gaaoDsao
• jyaacyaa javaL Kup AaMbao AsaNaara – AaMbaokr
• savaa-naa javaL krNaara – javaLIkr
• Kup SahaNapNaaro vaagaNaara – SahaNao
• gaavacao Ka}naKa}na maajalaolaa – maajagaavakr
• taoDuna baaolaNaara – taoDkr
Friday, November 6, 2009
Question-Answer
१. एका एकादशीला सगळे प्राणी उपवास करतात.
मग, देवाची पूजा करण्यासाठी चालत चालत
मंदिरातजातात. पण, कोंबडी जात नाही. का?
>कारण, उपवासाला कोंबडी चालत नाही.
२.देवभोळ्या सिंधी माणसाचं नाव काय?
>भगवानदास गॉडवाणी
३. सिंधी चित्रकार?
>सदारंगानी!
४. पहिल्या मजल्यावरून पडलेल्या सिंधी माणसाला काय म्हणतात?
> थंडानी
५. दहाव्या मजल्यावरून कोसळलेल्याला...?
> क्रिपलानी
६. तो २५व्या मजल्यावरून कोसळला तर...?
> मरजानी
७. कम्युनिस्ट सिंधी?
>कार्ल लालवाणी
८. सिंधी शेफ?
>पापडमल कुकरेजा
९. सिंधी इलेक्ट्रिशियन
>व्होल्टराम बिजलानी
१०. फॅशनेबल सिंधी?
>जोगिओ अरमानी
११. सिंधी दूधवाला?
>गोपाल दुधेजा
१२. शूर शिपाई?
>हिरू सिपाहीमालानी
१३. सिंधी पेस्ट कंट्रोलवाला?
>खटमल मारवानी
१४. सिंधी आगीचा बंब?
>बंबानी
१५. सिंधी पोस्टमन?
>मेलवानी
१६. विसरभोळा सिंधी?
>बुलो भूलचंदानी
१७. सिंधी सरकारी कर्मचारी?
>चायपानी!!!!
Wife & Salary
तारीख 1 ते तारीख 10 - गरम
तारीख 11 ते तारीख 20 - नरम
तारीख 21 ते तारीख 30 - बेशरम
पगारी नोकराच्या बायकोच्या महिनाभरातील
वेगवेगळ्या अवस्था
तारीख 1 ते तारीख 10 - चंद्रमुखी
तारीख 11 ते तारीख 20 - सुर्यमुखी
तारीख 21 ते तारीख 30 - ज्वालामुखी
Old Age & Parrot
tithe एक युवक येवून बसला. त्या युवकाचे केस कुठे पिवळे,
kuthe हिरवे, कुठ गुलाबी तर kuthe जांभळे असे जागोजागी रंगविलेले
hote. त्याच्या dolyaabhovatii काळा रंगही लावला होता. तो
म्हातारा त्या yuvakaakade एकटक पाहत होता. त्या
म्हाताऱ्याला आपल्याकडे ase एकटक बघतांना पाहून तो
युवक त्याला उद्दामपणे म्हणाला, '
' हे म्हाताऱ्या ... असा काय पाहतोस?... तु तुझ्या जवानीत कधी
अशी मस्ती केली नाही का?''
त्या म्हाताऱ्याने उत्तर दिले, '' हो केली होती ना... जेव्हा मी
javaan होतो तेव्हा एकदा मी खुप पिलो होतो... तश्या पिलेल्या
avasthet मला एक पोपट भेटला... त्याला बघताच मी त्याच्या
premaat पडलो, आणि पुढेही बरच काही झालं...... मी विचार करीत
hoto की तु त्या पोपटाचा आणि माझा मुलगा तर नाहीस ''
Prime Minister
दूसरा वेडा - पण मी अजुन राजीनामच कुढ़ दिलाय ।
Black
दोघे लारला : काय रे तू एवढा काला कसा ?
लारा : मी खुप चाह पितो
दोघे सनाथ्ला : काय रे तू एवढा काला कसा ?
सनाथ : मी खुप उन्हात खेळतो ।
दोघे बालाजिला : काय रे तू एवढा काला कसा
(तू तर उन्हात पण खेलत नही आनी चहाही पिट नाही )
बालाजी : अरे माजा जन्म जाला तेव्हा लाइट गेली होती.
Mahatma Gandhi
प्रश्न : Who was Mahatma Gandhi ?
मुलगा लिहितो : It is one who helps Munnabhai to
impress her Girlfriend .
Taxi & Aeroplane
एक दारूडा रस्त्यावरून जात असताना तिकडून एक व्यक्ती
येत असते. तेव्हा तो
दारूडा - अरे, माझ्यासाठी टॅक्सी घेऊन ये?
ती व्यक्ती- मी काही तुझा नोकर नाही.
दारूडा- मग कोण आहेस?
ती व्यक्ती- एअर कमांडर!
दारूडा- मग विमान घेऊन ये!
Dad
शिक्षिका- मुलांनो! आपण नेहमी वडिलांच्या नावामागे श्री लावत
जावे. रोहन; तुझ्या वडीलांचे नाव काय आहे?
रोहन- श्रीमतीराम!
शिक्षिका - गाढवा, वडिलांच्य नावामागे श्री. लावावे व
आईच्या नावामागे श्रीमती. समजलं?
रोहन- पण बाई, माझ्या वडिलांचे नाव मतीराम आहे!
Rs 100 Note
नोकर- ‘साहेब मला कचर्याच्या डब्यात शंभर रुपये सापडले हे घ्या.
मालक- ‘मीच फेकून दिल्या होत्या, नकली नोट आहे
नोकर - ‘म्हणूनच परत करीत आहे.’
Bicycle
अनुपने भंगार मध्ये पडलेली बाबा आसमची सायकल बाहेर
काढली. ती दुरूस्तीसाठी सायकल रिपारिंगवाल्याकडे नेली.
तेव्हा त्यांच्या सायकलची अवस्था पाहून तो ‘साहेब,
या सायकलची दुरूस्ती करणे अशक्य आहे’
अनुप- ‘पण नेपोलियन बोनापार्ट तर म्हणत होता.
जगात काहीही अशक्य नाही’
तो- ‘मग त्याच्याकडेच घेऊन जा.’
Acid
" मी माझी अख्खी हयात या शोधात घालवली." एक वैज्ञानिक सांगत होते.
"तर तुम्हाला या शोधात यश मिळाल कां ?" एक प्रश्न.
"हो ना असे एसिड शोधण्यात मी यशस्वी झालॊ ज्यात काहीही विरघळू शकेल."
प्रश्न," आपल्याला या यशानंतर धन संपत्ती किती मिळाली ?"
"नाही, धन संपत्ती किती मिळेल ठाऊक नाही, सध्या होती ती संपत्ती या एसिडच्या शोधात विरघळून
गेली आहे एवढ नक्की !"
Parrot
एकदा एक पोपट उडत जात असतांना एक ट्रकला धडकतो आणि बेशुद्ध पडतो.
सौजन्य : सूरज अभिमान तरल
Scooter
नन्या : अरे बन्या माझा बॉस रोज रोज मला त्याच्या घरापर्यंत माझ्या स्कूटरवर लिफ्ट मागतो रे. मला कंटाळा आला आहे याचा. काय करु सांगना.
बन्या : तो गाडीवर बसुन काही बोलतो का ?
नन्या : हो , माझ्या चालवण्याच कौतुक करत असतो.
बन्या : त्याने कौतुक केल्यावर त्याला सांग तु रस्ता पार करताना काय करतोस. तो परत लिफ्ट मागणार नाही.
नन्या : काय सांगु ?
बन्या : त्याला सांग रस्ता पार करतांना तु डोळे बंद केलेले असतात व लोकांनी ते बघितले असते म्हणुन अपघात होत नाही. यात तुझे कौशल्य नाही.
ASAP-AMAP
(ईंटरव्ह्युला गेलेल्या उमेदवाराला)
ईंटरव्ह्यु घेणारा म्हणतो : काहो, तुम्ही कधी रुजू होणार ?
उमेदवार : "ASAP" ।
ईंटरव्ह्यु घेणारा : ASAP म्हणजे ?
उमेदवार : as soon as possible
ईंटरव्ह्यु घेणारा : पण अपेक्षित पगार येथे तुम्ही AMAP असे लिहीलेत। AMAP असे मी कधि ऎकलेलेनाही त्याचा अर्थ सांगाल कां ?
उमेदवार : As much as possible.






















